रक्षाबंधन २०२५ : एक पवित्र नात्याचा उत्सव

रक्षाबंधन हा स्नेह, प्रेम, जबाबदारी आणि सुरक्षिततेचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
पूर्ण वाचा