लाडकी बहीण योजनेत झाला बदल , असे चेक करा तुमचे पैसे आले का नाही ?

Advertisements

नमस्कार मित्रानो आज आपण लाडकी बहीण योजनेत नवीन आलेल्या अपडेट बद्दल जाणून घेणार आहोत , लाडकी बहीण योजना हि राज्य शीश्नाची योजना असून महिलांना प्रति महिना १ ५ ० ० रुपये निधी दिला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली , या मध्ये अनेक अटी आहेत ज्या महिलांचे वय १ ८ ते ६ ५ आहे अश्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरण्याची सवलत देण्यात आली .

लाडकी बहीण योजनेत झालेले बदल :

सर्वात आधी महाराष्ट्र सरकार ने शक्ती दूत नावाचे अँप उपलब्ध करून दिले सर्वर तसेच otp प्रॉब्लेम फॉर्म भरताना येत होता मग महाराष्ट्र सरकारने URL सिस्टिम ने website द्वारे फॉर्म भरण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हि वेब साईट चालू केली .त्यात हि अनेक बदल केले , पण सर्व महिला आपले पैसे आले कि नाही या साठी अनेक बँक मध्ये जाऊन चेक करावे लागत होते त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढला आहे .

पैसे आले का नाही कसे चेक करावे :

  • सर्वात आधी google browser मध्ये https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हि वेब साईट एंटर करा .
  • त्यानंतर अर्जदार लॉगिन या बटन वर क्लिक करा .
  • पुढे मोबाईल नंबर , पासवर्ड टाकून लॉगिन करा .
  • लॉगिन केल्यानंतर सब आपण केलेले अर्ज यावर क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे अर्ज दिसतील , तुम्ही केलेल्या राजा समोर तुम्हाला नवीन “₹” असे चिन्ह दिसेल . त्यावर क्लीक करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल कि तुमचे पैसे जमा झाले का नाही , जर जमा झाले असेल तर कोणत्या बँकेत जमा झाले हे दिसेल.

वरील सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले कि नाही या बद्दल माहिती घेऊ शकता .

योजना लिंक https://ladakibahin.maharashtra.gov.in/
योजनेसंदर्भात लिंक्स

Leave a Comment